आर सी प्लास्टोची स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स शासकीय अनुदानास पात्र

आर सी प्लास्टोची स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स शासकीय अनुदानास पात्र

HDPE Sprinkler System
नागपूर, १५: भारतातील आघाडीचे पाण्याची टाकी उत्पादक आर सी प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रा. लि. निर्मित एच.डी.पी.ई. स्प्रिंकलर पाईप शासकीय अनुदानास तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास देखील पात्र आहे.
राज्यातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली आदी अधिकृत जिल्हे असुन प्लास्टो च्या अधिकृत डीलर्सकडे हा स्प्रिंकलर पाईप व संच विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आरसी प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रा. लि. दर्जेदार स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स व्यतिरिक्त, फ्लश टाकी, पाणी साठवण टाक्या, सीपीव्हीसी, यूपीव्हीसी पाईप्स, फिटिंग्ज, एसडब्ल्यूआर, कृषी पाईप्स आणि फिटिंग्ज, कॉलम पाईप्स, गार्डन पाईप्स, एचडीपीई पाईप्स आणि टाकी फिल्टर देखील तयार करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *