आर सी प्लास्टोची स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स शासकीय अनुदानास पात्र
आर सी प्लास्टोची स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स शासकीय अनुदानास पात्र नागपूर, १५: भारतातील आघाडीचे पाण्याची टाकी उत्पादक आर सी प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रा. लि. निर्मित एच.डी.पी.ई. स्प्रिंकलर पाईप शासकीय अनुदानास तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास देखील पात्र आहे. राज्यातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली आदी अधिकृत जिल्हे असुन प्लास्टो …
आर सी प्लास्टोची स्प्रिंकलर सिस्टीम व पाइप्स शासकीय अनुदानास पात्र Read More »